प्रिय शेतकरी / विक्रेते बंधुंनो,
सूर्या ॲग्रोटेकची स्थापना २००८ मध्ये नाशिकमध्ये झाली.
आम्ही कंपन्यांमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन विविध दर्जेदार उत्पादनासाठी अन्नद्रव्य संशोधनाच्या प्रकाराच्या अन्नद्रव्ययुक्त खते, अमिनो ॲसिड, सूक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय ॲसिड, नैसर्गिक जैव उत्तेजके औषधांची नियंत्रक जमीन व पाणी सुधारक इत्यादीची निर्मिती सूर्या ॲग्रोटेकच्या समुहातून केली जाते.
आम्हाला पूर्ण विश्वास आहे की निविस्थांच्या योग्य वापरामुळे आपण घेत असलेल्या विविध पिकांमध्ये अधिक अधिक गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निर्मितक्षम उत्पादन घेऊ शकलाल.
धन्यवाद
आपला शुभचिंतक,
सूर्या ॲग्रोटेक
Dear Farmer and Vendor Brothers,
Surya Agrotech was established in Nashik in 2008.
Through the Surya Agrotech Group, we manufacture a diverse range of high-quality products for nutrient management—including nutrient-rich fertilizers, amino acids, micronutrients, organic acids, natural biostimulants, plant growth regulators, and soil and water conditioners—all backed by extensive research in plant nutrition.
We are fully confident that the judicious use of these inputs will enable you to achieve higher yields and superior quality in the various crops you cultivate.
Thank you.
Your Well-wisher,
Surya Agrotech